swaraj sandeep wadwale (nanded)
Others
अशी कशी वेळ आली
आम्हा मुलांना
सगळ्यांवरच बंदी आली
शाळा नाही ग्राउंडवर खेळ नाही
आम्ही होत चलो आळशी
ती वेळ कधी येईल
बिनधास्त फिरता येईल
खूप मिस करत आहोत
शाळा आणि ग्राउंडवर खेळण
अभ्यास
गणपती राया
शब्द
बिनधास्त
गुरू
कोरोना
दादा
घरात भरली शाळ...
आई कुठून येते
फुलपाखरू