आई कुठून येते
आई कुठून येते
1 min
165
आई कुठून येते???
मला सांगा बर
आई कुठून येते
ती न सांगता
सर्वकाही ओळखत
मला सांग बर???
मी खोटं बोलते
तेव्हा ती लवकरच
ओळखते
आईकडे कोणती जादू असते
ती मुलाला काही झालं की
दुरूनच फील करते
मला सांगा बरं
आई कोठून येते
