swaraj sandeep wadwale (nanded)
Children
छोटूस माझं डोकं
छोटे छोटे माझे विचार
आई माझी लेखिका आहे
त्यांना पाहताच,,,
कविता लिहिण्याची
आवड निर्माण झाली,,,
शब्दा शब्दाने,,
छोटीशी कविता तयार झाली,,
चिमुकल्या मनाला,,
एक दिशा मिळाली
छोट्या शब्दात आहे
खूप जादू,,
अभ्यास
गणपती राया
शब्द
बिनधास्त
गुरू
कोरोना
दादा
घरात भरली शाळ...
आई कुठून येते
फुलपाखरू
आनंदात असती सारे बालगोपाल येता दिवाळी मनी दाटे हर्ष फार|| आनंदात असती सारे बालगोपाल येता दिवाळी मनी दाटे हर्ष फार||
जगातील शाळा जगातील शाळा
मनाची व्यथा समर्पक शब्दांत मांडून नि:शब्द करणारी कविता मनाची व्यथा समर्पक शब्दांत मांडून नि:शब्द करणारी कविता
गहिरा भावार्थ लपलेली कविता गहिरा भावार्थ लपलेली कविता
अप्रतिम कविता अप्रतिम कविता
जे एक चांगला समाज घडवतात त्यांना जगात आदर्श शिक्षक म्हणतात..! जे एक चांगला समाज घडवतात त्यांना जगात आदर्श शिक्षक म्हणतात..!
वैभव बघूनी वनराजीचे, गीत गावे सुरात. वैभव बघूनी वनराजीचे, गीत गावे सुरात.
आईच्या त्या तिजोरीत बाळ सुरक्षित राही. आईच्या त्या तिजोरीत बाळ सुरक्षित राही.
बहिणीची भावावर असणारी वेडी माया स्पष्ट करणारी सुंदर कविता बहिणीची भावावर असणारी वेडी माया स्पष्ट करणारी सुंदर कविता
मनाची अवस्था व्यक्त करणारी हृदयस्पर्शी कविता मनाची अवस्था व्यक्त करणारी हृदयस्पर्शी कविता
आवडणा-या ऋतू वर केलेली गोड कविता आवडणा-या ऋतू वर केलेली गोड कविता
ती शाळा नव्हे, एक बाग आहे त्याची काळजी घेणाऱ्या आमच्या बाई आहे . ती शाळा नव्हे, एक बाग आहे त्याची काळजी घेणाऱ्या आमच्या बाई आहे .
शाळेचा पहिला दिवस शाळेचा पहिला दिवस
वडीलांवर केलेली हृदय हेलावणारी सुंदर कविता वडीलांवर केलेली हृदय हेलावणारी सुंदर कविता
जीवनात कर्माचे असलेले महत्व स्पष्ट केलेली उत्तम कविता जीवनात कर्माचे असलेले महत्व स्पष्ट केलेली उत्तम कविता
कधी वाटते सूर्य व्हावे सृष्टी सारी प्रकाशित करावी कधी वाटते सूर्य व्हावे सृष्टी सारी प्रकाशित करावी
एक होतं घनदाट जंगल नव्हती कधीच प्राण्यांची दंगल एक होतं घनदाट जंगल नव्हती कधीच प्राण्यांची दंगल
लक्ष्मीची पाऊले जेव्हा आली माझ्या घरी लक्ष्मीची पाऊले जेव्हा आली माझ्या घरी
मराठी भाषा झाली ज्ञानाचे विश्व भांडार अगाध महिमा भरला साधू,संतांच्या विचारावर मराठी भाषा झाली ज्ञानाचे विश्व भांडार अगाध महिमा भरला साधू,संतांच्या विचारावर
उगाच मोठा झालो मी बरे होते बालपण , उगाच मोठा झालो मी बरे होते बालपण ,