STORYMIRROR

swaraj sandeep wadwale (nanded)

Others

3  

swaraj sandeep wadwale (nanded)

Others

दादा

दादा

1 min
174

नको नको रुसू रे दादा

कोपऱ्यात जाऊन 

तू रुसून बसतोस

तेव्हा घर होते सर्व

शांतचं शांत

तुझा छोटासा राग असतो

फुग्यासारखा,,

तू फुगतोस

आई आवाज देताच

तू धावत येतोस

आईचा प्रत्येक

शब्द तू पळतोस,,,


Rate this content
Log in