STORYMIRROR

Rajan Patekar

Children

3  

Rajan Patekar

Children

आनंदाश्रू

आनंदाश्रू

1 min
42

बघता क्षणी तुला माझे अश्रू अणावर झाले

डोळ्यांत होते पाणी पण ओठांवर हसू आले!

घेताच कुशीत तुला सारे जग ही विसरून गेले

आईची होती काळजी, पण मन माझे तुझ्यात गुंतले !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children