STORYMIRROR

Rajan Patekar

Others

4  

Rajan Patekar

Others

प्रेम - बहरत रानं

प्रेम - बहरत रानं

1 min
518

प्रेम हे मुळात असतं छान

दुसऱ्याची काळजी, नसते स्वताच भाण

करावा लागतो एकमेकांचा सन्मान

तेव्हा कुठे बहरत आयुष्याचं रान


Rate this content
Log in