STORYMIRROR

Rajan Patekar

Romance

3  

Rajan Patekar

Romance

गुलाब असा पाहिला

गुलाब असा पाहिला

1 min
300

खुप दिवसांनी आज मी गुलाब असा पाहिला

झालो थक्क, चक्क मला चेहरा तिचा दिसला!!


सुंदरतेच्या मापदंडाचा प्रश्न मला पडला

असंच होतं नेहमी जणू गुलाब क्षणात रुसला!!


जवळीक साधण्याच्या नादात मी हात पुढे केला

होणारी तुलना बघून गुलाब लगेच कोमेजला!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance