STORYMIRROR

Rajan Patekar

Others

4  

Rajan Patekar

Others

मन हे कसे तुझ्यात गुंतले

मन हे कसे तुझ्यात गुंतले

1 min
362

लहान मुलाला बघून आज लहान व्हावेसे वाटले

काही क्षण गेले बघण्यात जनु काहीच नाही सुचले !

माझे त्याला त्याचे मला काहीच नाही कळले

तरीही मात्र दोघांचे हृदय एकमेकांत गुंतले !!



Rate this content
Log in