इतकं प्रेम कसं काय
इतकं प्रेम कसं काय
मला कळत नाही माझ्यावर का ती रुसते
रुसल्यावर एकटक माझ्याकडे बघते
बघून माझ्याकडे ती गालामधे हसते
कुणास ठाऊक इतकं प्रेम कसं काय ती करते
मला कळत नाही माझ्यावर का ती रुसते
रुसल्यावर एकटक माझ्याकडे बघते
बघून माझ्याकडे ती गालामधे हसते
कुणास ठाऊक इतकं प्रेम कसं काय ती करते