ऋण आईवडिलांचे
ऋण आईवडिलांचे
1 min
146
जन्म दिला आईने
पालन केले पित्याने
सांभाळ करावा त्यांचा
मुलं या नात्याने
त्यांचे ऋण फेडता
फेडल्या न जाई
नको त्यांना पैसा नी नमिन जुमाला
त्यांना मान सन्मान द्या चांगला
प्रेमाचे तेही भुकेले आवाज देतील तुमच्या हाकेला
आधार हवा असतो फक्त थरथरत्या शरीराला कारण
जन्म दिलाय त्यांनी तुमच्या काळजाला
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
