जाणून घे तू स्वतःला
जाणून घे तू स्वतःला
'स्व 'मध्ये दडलेय काय
जाणून घे ते तू स्वतःला
हो सिद्ध करण्यास तू स्वतःला
तू आहेस कोण? ते दाखव जगाला ।
"स्व" पणाने सिद्ध कर तू ते
जाणून घे ते तू स्वतःला
येईल कामास ते जगाला
कतृत्वाने दाखव तू कोण ?जगाला ।
*************
श्री. काकळीज विलास यादराव (नांदगाव )
