पारणे...
पारणे...
तुमची लायकी तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त दया कारणे.
तुमच्या साठी जीव झरला, डोळ्यांची फेडली पारणे.
तुम्हीच आहात खरे, आमची कारणे सारणे.
तुमच्या नियोजनाची, लावा आता तोरणे.
कित्येकांचा जीव घेतला तुम्ही, जे जिवंत असे वाटणे.
तुमच्या साठी जीव झरला, डोळ्यांची फेडली पारणे.
कारणे तुमचीच आता, व्यथा कोण तारणे.
शब्द निघतील विरोधात, व्यथा असावी सारणे.
नियम दाखवाल कितीही थोर, मंजूर आहे मरणे.
तुमच्या साठी जीव झरला, डोळ्यांची फेडली पारणे.
सगळं ठीक आहे कवी जगतो आहे वारणे.
किती सोपे आहे, अगदी सोपे जीवे मारणे.
विसरून जा माझे, मनातील मरके गाऱ्हाने.
तुमच्यासाठी जीव झरला, डोळ्यांची फेडली पारणे.