Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

manisha sunilrao deshmukh

Comedy Fantasy Children

3.5  

manisha sunilrao deshmukh

Comedy Fantasy Children

पाळणा...

पाळणा...

1 min
80


भाग्यवान अदिती , जी आज आई झाली...

 देवाने आज , कन्या रत्नेने ओटी तिची भरीली....

  मातृत्व प्रेमाचे , सुख सौभाग्य तिला लाभले....

      जो जो रे बाळा जो .....


लेक आहे तीची , बाबा समान देखणी....

जणू आभाळातील , भासे सुंदर चांदणी...

आली आकाशातून , उतरून आमच्या अगणी....

जो जो रे बाळा जो....


        तिच्या स्वागता साठी , 

      सजली सारी अंगण खोली ....

      वाजवे तिची नेहा आत्या खुळखुळा ,

      आणि नाचवे बाहुली....

   खेळायला आली , तिच्या दादाची मित्र मंडळी....

      जो जो रे बाळा जो.......


टिळा काजळाचा , तिला आजीने लावला...

हात मनगटे आणि पायात वाळे भरले...

शोभेतीला सुंदर , काळे कुरळ जावळे....

जो जो रे बाळा जो.....


     आज काळे परिवाराच्या , लेकीचे नामकरण....

     तुम्हा सर्वांना दिले , आम्ही खास आमंत्रण....

      म्हणून बारश्याला , आले सर्वजण .....

       जो जो रे बाळा जो.....


सर्व देवाचे आशिष घेवून.....

चला ग बायांनो , आज पाळणा गाऊ....

सर्वांनी मिळून, आज बाळाचे नाव , अधिरा ठेवू....

जो जो रे बाळा जो....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy