STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Abstract

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Abstract

नववर्षाचे स्वागत

नववर्षाचे स्वागत

1 min
222

मरगळ गेली, संपले वीस हसत आले एकवीस साल 

कर गरीबी दूर देवा सगळे होऊ दे मालामाल 


पळून जाऊ दे सारे विघ्न 

कामात ठेव सगळ्यांना मग्न 


हरवले बाळाचे बाळपण करु दे दंगा मस्ती 

गप्पाटप्पा तरूणांच्या नाक्यावर असू दे वस्ती 


वडाच्या पारावर गतकाळच्या आठवणी 

झाले लग्न, करायची सासरी पाठवणी 


नव्या वर्षात उंच मारू गरूडभरारी 

पूर्ण करू अडलेली कामं सारी 


यश निश्चित, धावायचे यशाच्या वाटेवर 

उगवत्या सूर्याचे सहस्त्रकिरण पडावे पहाटे काळ्याभोर डोंगरमाथ्यावर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract