नवरात्र विशेष
नवरात्र विशेष
नवरात्र कविता
अश्विन शुद्ध प्रतिपदे शरदॠतु झाला आगमन प्रतिपदेपासून नवमीपर्यंतशारदीय नवरात्री सण
शैलपुत्री, ब्रम्हचारीणी येई प्रथम, व्दितीयवृषारूढा,हेमलता नाव अनेक महत्व आणि शक्ती आहे अव्दितीय
चंद्रघंटा,कुष्मांडा व्यापी ब्रम्हांड तृतीय, चतुर्थ दिवशीआदिस्वरूपा,आदीशक्ती शोभेआकाशात जणु तेजाळलेला शशी
स्कंदमाता, कात्यायनीपंचमी,षष्ठी येई खेळायला पुर्ण ब्रम्हांड व्यापुनी जाईरूप हे देवीचे बघायला
कालरात्री, महागौरी तु करीराक्षसांचा संहार सप्तमी,अष्टमीसवाहे सर्वजण आपली पीडाह्यांना कुंद सुमनच्या पायीस
सिध्दीरात्री तुझे नववे रुप लढाई आता तुझी खुप झालीसिमोल्लंघन खेळुनी मगनवरात्रीची सांगता केली
