आई
आई
ही व्यक्ती अशी असते की,
जीवनाचे हिचे वेगळे स्थान असते
प्रत्येकाच्या मनातघर करून राहते
मैत्रिणीची भूमिका पण ती बजावते
जरी बाहेरून दिसली गरमपण,
आतून असते फार फार नरम
ती जवळ नसल्यावर
काही सुचत नाही
तेव्हा मात्र आपल्याला काहीच सुचत नाही
जीवनात ही ची जागा असते खास
प्रत्येक गोष्टीत असतो तिचा वास
ही जळत राहते समईतील वाती प्रमाणे
कारण, हिचे जीवनअसते
अनमोल हि-याप्रमाणे
ही मिळाली म्हणजे पूर्ण होते जीवनाची पुण्याई
कारण, दुसरी तिसरी कोणी नसून
असते आपली प्रिय आई

