STORYMIRROR

Vaibhav More

Inspirational Others

3  

Vaibhav More

Inspirational Others

नवीन

नवीन

1 min
186

सूर्याच्या नवकिरणाने 

नवीन पहाट फुलवा 

तुमचे समृद्ध विचार

इतरांच्या मनात रुजवा 


समृद्ध आहेत आपले विचार

आणखी समृद्ध बनवा 

स्वत: उंच जाता जाता 

मातीवरच्यांना खुशीत घेऊन थांबा 


नवकिरण आहात तुम्ही या देशाचे 

या देशाला फुलवा 

फुले शाहू आंबेडकर 

यांच्या विचाराने नवीन पाऊल उचला 


विश्वास शोभती आपली संस्कृती 

त्या संस्कृतीला जपा 

शूर वीरांचे पुस्तक वाचून 

तुम्ही घडा व इतरांना घडवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational