STORYMIRROR

Vaibhav More

Others

3  

Vaibhav More

Others

लेक

लेक

1 min
162

इवले इवले से तिचे डोळे 

मला ते शोधतात 

बाबा तुम्ही दारू सोडून द्या 

मला ते सांगतात 


छोटे छोटे हात 

किती मऊ लागतात 

बाबा पुन्हा ऐका मुलीला जन्म द्या 

मला ते बोलतात 


इवले इवले से तिचे ते ओठ 

माझ्या सोबत बोलतात

मला खेळायला ऐक सोबतीन द्या 

तिचे ते शब्द मला गराडा घालतात 


कशी वेगळीच ना बोली तिची

माणसाचे मन व्याकुळ होतात 

लेकी जरी होत असल्या वेगळ्या 

पण हृदयात जागा निर्माण करतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन