STORYMIRROR

Vaibhav More

Others

3  

Vaibhav More

Others

आईच्या कुशीत

आईच्या कुशीत

1 min
288

आईच्या कुशीत 

मी खूप खेळलो 

जन्म घेता घेता 

खूप त्रास देऊन गेलो 


मी जन्म घेताच 

तू सोडला कोंडलेला श्र्वास 

मी जन्म घेताच 

चाऱ्ही दिशांनी हास्याचा आवाज 


हसली सारी तू पण हसली 

मी जन्म घेताच 

पोटात मारलेल्या मी लाता 

तू विसरून गेलीस 


माफ कर आई मला 

मी तुला खूप दिला त्रास 

मी मारलेल्या त्या लाता 

सहन केल्या तू खास 


साहित्याला गुण द्या
लॉग इन