STORYMIRROR

Vaibhav More

Others

3  

Vaibhav More

Others

वाटेत आहेत काच

वाटेत आहेत काच

1 min
163

तू तुझ्या जीवनाची शोध रे वाट 

दुसऱ्याकडे पाहून नको चालू तू 

वाटेत आहेत फास 


ओळख तुझ्या अंगातली कात 

दुसऱ्याचे ऐकून नको करू तू 

वाटेत आहेत काच 


तू तुझ्या जीवनाची धर रे कास 

बघू नको त्या हाडगळीकडे 

आवघड आहे ही वाट 


लागेल जिथं मन 

तिथं स्वतः मार झाप 

भटकू नको वाऱ्यागत 

वाटेत आहेत काच 


साहित्याला गुण द्या
लॉग इन