नवीन झाड लाव
नवीन झाड लाव
शेतातील माती सुकली,,,,
वाळल शरीर माझ,,
माणसाने निष्काळजी केली,,,
बघता बघता,,
हिरव्या रानाच वाळवंट झाले,,
आकाशाला पाहुणी,,
मन माझे दुखले,,,
न संपणाऱ्या वेदना माझ्या,,,
डोळ्यातील अश्रूही आठले,,,
भयभीत मन माझे,,,
माणसा शांत तू कर ,,,
नवीन झाडं लावून संरक्षण माझे कर,,,