STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

नकाे दुर्लक्षू आई वडीलांना.....

नकाे दुर्लक्षू आई वडीलांना.....

1 min
234

कसं रे समजावू तुला,

किती आळशी तू जन्मला,

सूर्योदयापूवीॅ अभावानेच उठला,

आळशीपणे प्रारंभ करताे दिनचर्येला....

कसं रे समजावू तुला,

चांगलं वाईट कळेल कसं तुला,

स्वाथाॆसाठीच उपयोग करतील तुला,

तुझ्यात नी माझ्यात वाव देतील वितुष्टतेला.....

कसं रे समजावू तुला,

धैर्य, चिकाटी गुण मिळवण्याला,

सुखकर जीवनासाठी प्राधान्य दे वाचण्याला,

दुलॆक्षू नकाे आईवडिलांच्या सल्ल्याला....

कसं रे समजावू तुला,

हट्टीपणा एवढा बरा नाही जीवाला,

काहीतरी ध्येय ठेव जीवनी बाळगण्याला,

शिकून घे शहाणपण आपल्या जीवनाला....

कसं रे समजावू तुला,

काढून टाक कुरबुरीच्या सवयीला,

उलट उत्तरे देवू नकाे वाडवडिला,

प्राधान्य दे आपल्यापुढील कामाला.....

कसं रे समजावू तुला....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational