नका भिऊ मरणाला..
नका भिऊ मरणाला..
सोडून चाललो मी तुम्हा डोळ्यांत नको आंसू , आलेतरी ते पुसावेत पुसता का मी पूसू ? कडू तोंड ते नको घ्या लगेच गोड घास , चुकणार हे कुणाला ? जाणे आहे सर्वांस . ठेऊ नका न आता गेल्यावर काय उरले ? डुनया जशीच्या तशी माझेच सारे सरले . जाला , पूरा काही करा निर्जीव या देहाला ' सोडून सारे जाणेच आहे च प्रत्येकाला . हे जाणा तुम्ही सत्य माणूस म्हणून जगा ' आहे कुणाचा भरोसा ? जाल देऊन दगा . अश्रू येतील डोळ्यांत कोणी म्हणेल बरा गेला ' भले जगावे हे जिने नका भिऊ मरणाला ...! Ravindra Gaikwad ..गायकवाड आर .जी .दापकेकर
