STORYMIRROR

kishor zote

Inspirational

2  

kishor zote

Inspirational

निसर्ग

निसर्ग

1 min
14.4K


( सहाक्षरी )

 

प्रत्येक ऋतूत

कुस बदलतो

नवतीचे रंग

निसर्ग दावतो......

 

पशु पक्षी झाडे

अंगा खांदी घेतो

चराचरात हे

चैतन्य भरतो....

 

निसर्गाची लुट

मानव करतो

अद्दल घडण्या

निसर्ग कोपतो......

 

शहरीकरण

डोळा या पाहतो

निसर्ग पाहण्या

जीव हा झुरतो.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational