STORYMIRROR

Monali Kirane

Abstract

3  

Monali Kirane

Abstract

निरंतर

निरंतर

1 min
742

लाजाळूच्या पानासारखं आतमधे मिटून,

जगता येतं का विवंचना सुटून?

देणेक-यांसारखे प्रश्न बसतात हटून,

एक सोडवला-दुसरा टाकतो गुरफटून

जीवन संघर्षाचा रोज होतो उगम आणि अंत,

सुटकेचा निश्वास टाकण्या जरा नाही उसंत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract