STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

नारी शक्ती...

नारी शक्ती...

1 min
302

नारी शक्तीला समर्पित असते स्त्रीशक्ती पूजन, 

नवरात्रीत स्ताेत्रांमधून हाेते स्त्रीशक्तीचे गायन... 

नारी शक्तीला समर्पित दुर्गामातेचे हाेते पूजन, 

आदर करा स्त्रीशक्तीचा व्हावे नवरात्रात चिंतन-मनन

नारी शक्तीला समर्पित जीवनातले विविध रंग, 

मातेची असते ही पूजा नवरात्रीचा हा आगळा ढंग... 

नारी शक्तीला समर्पित कार्यरत आसमंती सुक्ष्मशक्ती, 

ती स्थुलरूप असते व्यापक तिच्या ठायी माझी भक्ती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics