'साद' देते नवरात्रीचा संदेश महान करुया सन्मान स्त्रीचा. 'साद' देते नवरात्रीचा संदेश महान करुया सन्मान स्त्रीचा.
पिवळा,हिरवा,करडा, केशरि,पांढरा,लाल, निळा,गुलाबी ,जांभळा रंगांचा सजवू सोहळा पिवळा,हिरवा,करडा, केशरि,पांढरा,लाल, निळा,गुलाबी ,जांभळा रंगांचा सजवू सोहळा
रंग नवरात्रीचे उपवास, जपतप, नेमधर्म नाना भक्तीकर्म देविठायी. रंग नवरात्रीचे उपवास, जपतप, नेमधर्म नाना भक्तीकर्म देविठायी.
शिवाजी आमुचा राजा त्याचा तो तोरणा किल्ला शिवाजी आमुचा राजा त्याचा तो तोरणा किल्ला
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होतं ताम्हन भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा वामन अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होतं ताम्हन भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा वामन
आड बाई आडोणी, आडाचं पाणी काढोनी, आडात पडली मासोळी, आमचा भोंडला सकाळी आड बाई आडोणी, आडाचं पाणी काढोनी, आडात पडली मासोळी, आमचा भोंडला सकाळी