STORYMIRROR

Vasudha Naik

Drama

3  

Vasudha Naik

Drama

*नाही अनाथ मी*

*नाही अनाथ मी*

1 min
14.4K


माझी माय माझी माय

जशी दुधावरील साय॥१॥


जरी थकली भागली

अजूनही आहे माझी सावली॥२॥


माझ्यावर तिची खूप माया

वडिलांचीही माझ्यावर होती छाया॥३॥


अनाथ मी नाही या जगती

प्रेमवर्षाव माझ्यावर सर्वजण करती॥४॥


वडिलांचे छत्र जरी हरवले

पण मी अनाथ नाही झाले ॥५॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama