नाच रे मोरा..
नाच रे मोरा..
नाच ना रे मोरा....
फुलवून तुझा रंगीत पिसारा....
मोरपिसी रंग तुझा... माथी मस्त तुरा...
म्हणूनच तर राष्ट्रपक्षी चा मिरवतो तोरा...
कृष्णा च्या मुकुुुुटासाठी तुला,
मानाचा मुजरा ....
मान उंचावून नाचतो करुन वेेेगवेेगळ्या तरा
काळे ढग जमुनी आल्या पावसाच्या सरा...
की तू नाचतोस बरा...
वाट पाहून आला कंटाळा,
नाच ना रे मोरा
आता नाच ना रेे मोरा...
फुलवून तुझा रंगीत पिसारा....
