STORYMIRROR

manasvi poyamkar

Inspirational Others

5.0  

manasvi poyamkar

Inspirational Others

न करावा हेवा गुणिजन

न करावा हेवा गुणिजन

1 min
14.5K


न करावा हेवा गुणी जन

करावे सदा ज्ञानाचे चिंतन

शुंभ वार्ता देई प्रकाश

अन पक्ष्यांचे गुंजन

सत्कर्माची धरावी वाट

सोड मना निश्फळ धनाचा क्षणिक थाट

कलियुगी अवतार सगुणांचा

दुष्ट अवगुणांचा घात

करावी सज्जनांची वाणी कथन

न करावा हेवा गुणिजन

करावे सदा ज्ञानाचे चिंतन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational