STORYMIRROR

Vijay Sanap

Inspirational

3  

Vijay Sanap

Inspirational

मयुरपंख

मयुरपंख

1 min
729



।। मयुरपंख ।।

( हायकू )

मयुरपंख

फुलवीता पिसारा

रान शिवारा ।।


नाचता मोर

डोंगरी जंगलात

गाऊन गीत ।।


लांडोर पुढे

घालती मग पिंगा

करुन ढंगा ।।


रानी फुलवी

पिसाऱ्याचे ते रंग

होवून दंग ।।


लांडोर झेले

अश्रू रानी मोराची

खेळी दोघाची ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational