मुलगी का नको...
मुलगी का नको...
सावित्रीबाई, झाशीची राणी
प्रतिभा, इंदिरा, कल्पना चावला,
यातील कोण नको होते जन्माला यायला?
मग मुलगीच का नको
सांगा पोटी जन्म घ्यायला...??
सावित्रीबाई, झाशीची राणी
प्रतिभा, इंदिरा, कल्पना चावला,
यातील कोण नको होते जन्माला यायला?
मग मुलगीच का नको
सांगा पोटी जन्म घ्यायला...??