STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Tragedy

2  

Vasudeo Gumatkar

Tragedy

मुक्या भावना

मुक्या भावना

1 min
14.7K



दाटल्या मुक्या भावना

हृदयाच्या कोपऱ्यात

लिहले होते वहीत

वहीच बसली धुळ खात


मन हलकं करु कोणाशी

जवळचं कोणी मिळेना

मी माझ्यात हरवलो

निघावं बाहेर कसं कळेना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy