मतदान
मतदान
गुपचूप केले मतदान
घेतले लवकर उरकून
गर्दी होती तरीही
गेलो पुढे सरकून
नेहमीच आपली कामं असतात
जरा वेळ काढा
लोकशाही घडवण्याचा
हाच आहे खरा धडा
जाता जाता एवढेच सांगेन
नक्की करा मतदान
उद्याचे राष्ट्र घडवण्यासाठी
देऊ आपले योगदान
गुपचूप केले मतदान
घेतले लवकर उरकून
गर्दी होती तरीही
गेलो पुढे सरकून
नेहमीच आपली कामं असतात
जरा वेळ काढा
लोकशाही घडवण्याचा
हाच आहे खरा धडा
जाता जाता एवढेच सांगेन
नक्की करा मतदान
उद्याचे राष्ट्र घडवण्यासाठी
देऊ आपले योगदान