विश्वास
विश्वास
सगळीकडे आज नकारात्मक चर्चा
सगळ्यांनाच वाचवायच्या आहेत
आपल्या आपल्या खुर्च्या
नेतेमंडळी मग्न आहेत आपापल्या राजकारणात
घरी बसून काम करणाऱ्यांना ऑफिस दिसते स्वप्नात
मलाही वाटते एकट्याने आता काढावा मोर्चा
आयुष्यभर छोट्या छोट्या गोष्टींसाठी
परिस्थितीमुळे आम्ही कायमच झगडलो
कोणत्याही लढाईत आम्ही
मागे नाही पडलो
विश्वासाच्या पाठिंब्यावर उभे आहोत घरच्या
