जमाना जाहिरातीचा
जमाना जाहिरातीचा
सकाळी उठून
दर्शन घ्या टीव्हीवर जाहिरातीच
सिनेमाला जर जात नसाल
तर सर्व कलाकार पहा तिथ
सगळेजण म्हणतात
आमच क्रीम वापरा
तोंडाला रंग लावून
सांगतो फिल्मी झिपरा
शेवटी तेही घेतात कॅश किवां चेकच
चित्रपटाच्या कथेमध्ये
कथा कमी जाहिरात जास्त
निर्मात्यांच्या दृष्टीने असेल ते रास्त
पैसे गुंतून पडलेले असतात
हाच मोठा पेच
