STORYMIRROR

rajendra chavan

Romance

3  

rajendra chavan

Romance

पहिले प्रेम

पहिले प्रेम

1 min
63

जीवनात सखे 

पहिल्यांदा तुज्यावर केले प्रेम 

दहावी मधून अकरावीत आल्यावर

शिकलो हि गेम 


पहिल्यांदा केली 

तुज्याबद्दल फायटिंग 

नंतर शिकलो 

लेटर रायटिंग 

मित्र म्हणतात 

अरे श्रीदेवीच कि सेम 


मित्रांनी सार काही जमवल 

मग मी तुला विचारलं 

त्यावेळी तू मात्र 

पायतानच चित्र दाखवलस 

अजूनही आठवतो तुजा तो नेम 


आता मात्र मी बेजार झालो 

प्रयत्न करता करता 

रडकुंडीला आलो 

आजही पाहशील माझ्या घरात 

देवाच्या जागी तुज्या फोटोची फ्रेम 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance