STORYMIRROR

rajendra chavan

Romance

3  

rajendra chavan

Romance

प्रश्न

प्रश्न

1 min
46

अस वाटत सार काही 

सांगून टाकाव तिला 

पण का कुणास ठावूक 

माझ मन सारख 

थांब .. म्हणून खेचावत मला 


प्रेमाचा हा प्याला 

का मी पिवू नये 

इश्काच्या या रंगोलीत 

का मी भिजू नये 


अखेर हा माझ्या 

जीवनाचा प्रश्न आहे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance