आठवण
आठवण
तुला पाहता्क्षणी
का मी गडबडलो
पहिल्याच भेटीत
मी तुज्या प्रेमात पडलो
तुझी आठवण येताच
बैचैन मी झालो
तुझी आठवण घेवून
या जगातून मी गेलो
तुला पाहता्क्षणी
का मी गडबडलो
पहिल्याच भेटीत
मी तुज्या प्रेमात पडलो
तुझी आठवण येताच
बैचैन मी झालो
तुझी आठवण घेवून
या जगातून मी गेलो