rajendra chavan
Inspirational
असतील जरी दोन ओळी
होतं त्याचं गाणं
दिवसभराचा व्याप सांभाळून
घडीभर मित्रांच्यात राहणं
रमवून आपला जीव गाण्यामध्ये
मनापासून ते ऐकणं
सर्वांनाच आवडतं
मित्राची दाद देणं
मतदान
दोन ओळीचं गाण...
जमाना जाहिरात...
पहिले प्रेम
प्रश्न
आठवण
कविता कवी करत...
कर्तव्य
विश्वास
कोरोना
जगात सर्वश्रेष्ठ ते ठरविले भारताला जगात सर्वश्रेष्ठ ते ठरविले भारताला
आहे तिथेच घरात राहायचे प्रशासनाने काढला आदेश नागरिकांसाठी आहे तिथेच घरात राहायचे प्रशासनाने काढला आदेश नागरिकांसाठी
चैत्र शुद्ध प्रतिपदा सण मोठा हासरा आले संकट कोरोनाचे कसा करु मी साजरा नव्या वर्षाचा आरंभ गुढी उ... चैत्र शुद्ध प्रतिपदा सण मोठा हासरा आले संकट कोरोनाचे कसा करु मी साजरा नव्या...
जगात भारत देशाची उंच करू मान जगात भारत देशाची उंच करू मान
कृष्णाच्या बासरीवर साद घालणारे हात मला हवेत... विठोबाच्या वारीमध्ये टाळ मृदुंग नी भारावलेले हात मला... कृष्णाच्या बासरीवर साद घालणारे हात मला हवेत... विठोबाच्या वारीमध्ये टाळ मृदुंग ...
छोट्या गोष्टी सांभाळल्या तर जीवनाचा आनंद गवसेल पुन्हा ठार मारू रोगजंतू, समूळ नायनाट करू करोना छोट्या गोष्टी सांभाळल्या तर जीवनाचा आनंद गवसेल पुन्हा ठार मारू रोगजंतू, समूळ ना...
तुझ्या दर्शनाने देवा जीणे सार्थ झाले तुझ्या दर्शनाने देवा जीणे सार्थ झाले
सी.व्ही.रमण, यांचा जन्मदिन, राष्ट्रीय विज्ञानदिन, म्हणून करती जन।। सी.व्ही.रमण, यांचा जन्मदिन, राष्ट्रीय विज्ञानदिन, म्हणून करती जन।।
सलाम करतो तुला मनातून सलाम करतो तुला मनातून
पालवी पालवी झाडाची डुलते जणू मला स्वतःकडे खुणवते कोवळे कोवळे तिचे रूप मोहवते हास्याची रेषा गाली... पालवी पालवी झाडाची डुलते जणू मला स्वतःकडे खुणवते कोवळे कोवळे तिचे रूप मोहवते...
सामर्थ्य तू देशाचे, तूच आहे आशा अंधार या जगीचा, बाहूत बांध तू या रिक्त मैफिलीचे, हरवून सूर गेले ... सामर्थ्य तू देशाचे, तूच आहे आशा अंधार या जगीचा, बाहूत बांध तू या रिक्त मैफिल...
भणंग म्हणून कशी करु आयुष्य हेटाळणी संघर्ष हेच जीवन कधी चालू अनवाणी भणंग म्हणून कशी करु आयुष्य हेटाळणी संघर्ष हेच जीवन कधी चालू अनवाणी
दुःख असती आयुष्यात आपल्या म्हणून सुखाची किंमत कळते आपल्याला अडचणी तर येतात प्रत्येकाच्या आयुष्य... दुःख असती आयुष्यात आपल्या म्हणून सुखाची किंमत कळते आपल्याला अडचणी तर येतात ...
जपले होतेस मनाशी सदा तू स्वप्न गरूडझेप नभी घेण्याचे मिळव साफल्य तू या वयातही बळ आहेच तुझ्यात उडण... जपले होतेस मनाशी सदा तू स्वप्न गरूडझेप नभी घेण्याचे मिळव साफल्य तू या वयातही ...
त्रैलोक्याला पडते भारी अशी दिव्य मी नारी आस्तित्वाला नका ललकारू मी आहे जग जिंकणारी।। त्रैलोक्याला पडते भारी अशी दिव्य मी नारी आस्तित्वाला नका ललकारू मी आहे जग जिं...
अकोले-कोळंभणे गावातील एक गरीब आदिवासी माता कर्तृत्ववान महिलांच्या यादीत तिने स्थान मिळवले आता अकोले-कोळंभणे गावातील एक गरीब आदिवासी माता कर्तृत्ववान महिलांच्या यादीत तिने ...
विरघळून या देहात मी झुरते किती सांगू कशी हृदयात दडपण दाह घे समजूनशी आता तरी.. काटे, फुले, आयुष्य... विरघळून या देहात मी झुरते किती सांगू कशी हृदयात दडपण दाह घे समजूनशी आता तरी.. ...
निरागस स्त्रियांच्या अस्तित्वासाठी ज्वलंत ज्योत घे तू हातात ही ज्योती जाळूनी सुमेधा पसरव या पूर्ण... निरागस स्त्रियांच्या अस्तित्वासाठी ज्वलंत ज्योत घे तू हातात ही ज्योती जाळूनी स...
छत्रपती शिवरायांची महती सांगणारी रचना छत्रपती शिवरायांची महती सांगणारी रचना
आणि अजून शेवट झाला नाही कारण.... आणि अजून शेवट झाला नाही कारण....