STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

दर्शन

दर्शन

1 min
399

ज्याचेसाठी धरिला ध्यास

पुरी झाली मनीची आस

सुखाचा घेतला घास

प्राशण्या तव प्रसादास


परमेश्वरा तुझिया दर्शनाने

झालो मी पावन तुझ्या प्रसादाने

तृप्तले माझे अंतर्मन प्रेम दिले तू

भरभरून सुखावले माझे उर असलास जरी तू


दूर जुळले रे सारे सूर मी तुझा तू माझा

भाव एकची उमटला तेजोमय प्रकाश तुझा


मम् अंतरी प्रकटला अंतर्बाह्य जीवन तू पावन हे केले

तुझ्या दर्शनाने देवा जीणे सार्थ झाले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational