STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

नवरंग

नवरंग

1 min
27.7K


नवरंग असे विवीध रूपात

अशी नजर हवी बघणाऱ्यात


पृथ्वीवर सुर्य उधळतो नवे

निसर्गात रंगाचे भरतो थवे


कुुमूदिनी नव उल्हासाचा संग

निसर्गाच्या अंगाअंगात नौरंग


नवरंग पाखरू पंख पसारी

आल्हादाची मनी गगन भरारी


रंग इंद्रधनुचा लावन्य सिंधू

हिरवळ भरे सुप्त दवबिंदू


जलाशय सागर झरे ओहळे

करी मंथण रंग दावी वेगळे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational