STORYMIRROR

Sonam Thakur

Inspirational

4  

Sonam Thakur

Inspirational

मराठी पोरी

मराठी पोरी

1 min
337

मराठी पोरींचा भारीच दर्जा

वायरल होतो नथीचा नखरा

पैठणी साडीचा नादचं न्यारा

चंद्रकोर टिकली मोहक अदा


मराठी कन्या रणरागिणी

झुंजतो आजही शत्रूंशी

प्रत्येकीत इथे दिसेल पहा

जिजाऊ अन सावित्री


परमार्थ प्रपंच साधती

संस्कृतीच्या पाठराखीणी

परंपरेला धरून चालती

सर्वांचा सन्मान राखुनी


दैवत असे माय भवानी

तीच आमची तारणहारी

कृपाशीर्वाद तिचा असता

भीती ना आम्हा कलियुगी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational