STORYMIRROR

Sonam Thakur

Others

3  

Sonam Thakur

Others

कृतघ्न

कृतघ्न

1 min
363

देऊनी मानसन्मान

साहित्यनगरी आणले

आपलेच वाटले सारे

अधिकाऱ्याचे पद दिले

कौतुक झाले सर्वत्र

नाव राज्यभर पसरले

बोट धरून आणले

तिलाच मात्र विसरले


फुकाचे जगभर मिरविती

जाणीव नाही कर्तव्याची

इतके कसे कृतघ्न तुम्ही

इतके कसे हो गाफील


Rate this content
Log in