मराठी गाणी...
मराठी गाणी...
मराठी गाणी मला
खूप आवडतात,
सवडीने मी ऐकताे
तेव्हा ती समजतात....
मराठी गाणी खूप
अर्थाने असतात समृद्ध,
ऐकतात आवडीने
खूप आबाल वृद्ध....
ढाेलकीच्या तालावर
माझे आवडते गाणे,
अनेक आहेत आता
मराठी गाण्याचे पाने...
मराठी गाणी
शौक मराठी माणसाचा,
ऐकावे मराठी गाणी
खजिना मराठी मनाचा...
