STORYMIRROR

Varsha Nerekar

Classics

4  

Varsha Nerekar

Classics

मोहमयी जग

मोहमयी जग

1 min
228


मनाचे हट्ट वाढलेत फार

अपेक्षांच्या उंच इमारती

संवाद दुर्मिळ झाला यार


हे हवे असे हवे

प्रत्येकाचे तऱ्हेवाईक वागणे

तडजोड करता कुरबुरी

सोपे असते का हो जगणे


दो चारजण अवती भवती

म्हणूनच जगण्याची मजा

कळत नाही काय बदलले

स्वतःलाच देतात उगा सजा


मनाचा हट्ट योग्य पुरवता

सारासार करावा विचार

कुठे थांबावे कळावे सर्वा

नाहीची सवय थोडी फार



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics