STORYMIRROR

Varsha Nerekar

Others

3  

Varsha Nerekar

Others

मातृछाया

मातृछाया

1 min
216

कधी तू देतेस

विचार सुंदर

शब्दांचे चंदन

गंधीत अत्तर


कधी तू भासते

ती अमृत धारा

घराचे गोकुळ

सोहळा न्यारा


कधी तू देवता

मातृछाया छान

चैतन्य जीवन

आनंदाचे गान


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍