STORYMIRROR

Varsha Nerekar

Others

3  

Varsha Nerekar

Others

योग....

योग....

1 min
205

जीव समाधानी

विनाकारण हिरमुसला

शोधाया गेला उत्तम योग

. 

दूर गेल्यावर 

म्हणती सूर गवसला

कर्माचा विपरीत योगायोग

. 

नफ्यात सारा

गणिती हिशोब फसला

सुखाचा टळलेला राजयोग

. 

कुटुंबासह सोहळे

अखेर समजून हसला

जगी सर्वोत्तम सहकार्य संयोग


साहित्याला गुण द्या
लॉग इन