STORYMIRROR

manasvi poyamkar

Inspirational

5.0  

manasvi poyamkar

Inspirational

मोहक रात्र -चारोळी

मोहक रात्र -चारोळी

1 min
14.4K


उगाच मोहक होत नाही रात्र

त्यात सांजवेळेने टाकलेली कात असते

उजळत नाही असाच दिवा

त्याला जळणाऱ्या वातेची साथ असते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational