STORYMIRROR

Priti Dabade

Action Others

3  

Priti Dabade

Action Others

मनोरा शब्दांचा

मनोरा शब्दांचा

1 min
188

वारा वाहतो सळसळसळ

पाऊस पडतो टपटपटप

गारा मी वेचल्या पटपटपट

भजी मी खाल्ली भरभरभर

चहा मी प्यायले घटघटघट


उभयचर करिती वळवळवळ

थंडी वाजते हूडहूडहूड

पाण्याचा आवाज होई खळखळखळ

आडोसा शोधतात भरभरभर

आवाज काढतात ते किरकिरकिर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action